प्रशासन विभाग (Administrative Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. ग्रामविकास अधिकारी
२. नोंदवही, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन, शासकीय आदेशांची अंमलबजावणी
अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा विभाग (Engineering & Public Works Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. रस्ते, पूल, नाले, गटारे, पाणीपुरवठा पाइपलाइन
२. बांधकाम देखभाल व दुरुस्ती
३. ग्रामसुशोभीकरण प्रकल्प
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (Water Supply & Sanitation Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
२. जलस्त्रोत देखभाल
३. कचरा संकलन, ड्रेनेज व स्वच्छ भारत अभियान
आरोग्य व शिक्षण विभाग (Health & Education Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण, आरोग्य शिबिरे
२. शाळा, अंगणवाडी, बालविकास केंद्रे
३. आरोग्य जनजागृती मोहीम
महिला व बालविकास विभाग (Women & Child Development Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. महिला बचत गटांना प्रोत्साहन
२. महिलांच्या रोजगार व शिक्षण योजना
३. बालकल्याण आणि पोषण योजना
आरोग्य व शिक्षण विभाग (Health & Education Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. महिला बचत गटांना प्रोत्साहन
२. महिलांच्या रोजगार व शिक्षण योजना
३. बालकल्याण आणि पोषण योजना
कृषी व पर्यावरण विभाग (Agriculture & Environment Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. शेती विकास, सिंचन योजना
२. वृक्षारोपण, जलसंवर्धन, मृदा संरक्षण
३. पर्यावरण संरक्षण आणि जैविक शेती उपक्रम
निधी व लेखा विभाग (Finance & Accounts Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. ग्रामकर, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली
२. अर्थसंकल्प तयार करणे
३. निधी वाटप व लेखापरीक्षण
योजना अंमलबजावणी विभाग (Scheme Implementation Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना
२. जल जीवन मिशन, ग्रामसौर योजना
३. स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट व्हिलेज प्रकल्प
ग्रामसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन विभाग (Village Security & Disaster Management Department)
ग्रामविकास अधिकारी, नोंदवही राखणी, पत्रव्यवहार, ग्रामसभा आयोजन आणि शासनादेशांची अंमलबजावणी या प्रमुख जबाबदाऱ्या या विभागाच्या आहेत.
१. आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद
२. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षा मोहिमा
३. पूर, आग, महामारी यावर उपाययोजना